पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर हा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोदींना सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. कारण मोदी हे केवळ देशाचे पंतप्रधानच नाहीत तर देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खास 10 गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
#PMModi #HappyBirthday #PMNarendraModi #KnowAboutNarendraModi #PMModiBirthday #NarendraModiBirthday #BJP #IndianPoliticians #PrimeMinister #India #Viral #ModiStyle